महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तेरणा चारगाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबत निवेदन
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गजानन भैया नलावडे यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण…
