मंडळाधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील नारंगवाडी विभागाचे मंडळ अधिकारी पी. जी. कोकणे यांच्यावर झालेल्य हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका तलाठी व मंडळअधिकारी संघाच्या वतीने तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले…
