माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कर्मयोगींच्या स्मृतींना अभिवादन…..
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसी विचारांचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत टिकवण्याचे प्रामाणिकपणे काम आदरणीय शंकरराव भाऊंनी केले,सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये समता,बंधुभाव व प्रेम रुजवत असताना या तालुक्यामध्ये धर्मांध शक्तींना…
सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे कॅम्पमध्ये मुला-मुली करीता विविध स्पर्धेचे आयोजन
पोलीस प्रशासना प्रती विश्वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी हाच उद्देश… गोंदिया : दि. ३१/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ रोजी पर्यंत गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा होत असलेल्या गणेश उत्सव निमीत्ताने गोंदिया…
श्री छ.शिवाजी महाविद्यालयात रंगली “गझल मैफील”.
उस्मानाबाद : उमरगा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वाड्मय मंडळाच्या उद्घाटनानिमित्त ‘गझल- ए- वतन‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच. जाधव…
नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे
विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश गोंदिया : ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा.…
नांदेड : दिशा सर्विसेसचे संचालक विनोद जाधव यांनी पटकावला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड
नांदेड : भारतात प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल ग्लोरी, अवार्ड दिशा सर्विसेस चे संचालक विनोद शंकर जाधव, यांनी पटकावला असून, औद्योगिक सेवा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुंबई हुजू, येथील हॉटेलला नवोटेल…
जीवनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा निश्चितपणे कोठेतरी कमतरता निर्माण झालेली असते-देशमुख
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे मत पुणे : जेव्हा आपण वाईट वागतो, आपल्या जीवनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा निश्चितपणे कोठेतरी कमतरता निर्माण झालेली असते असे मत पुणे ग्रामीणचे…
युवशक्ती गणेश मंडळ अहेरी येथे गुरु माऊली भजनाचे कार्यक्रम
गडचिरोली :अहेरी येथील जय पेरसापेन नगरातील युवा शक्ती गणेश मंडळात इंदाराम येथील गुरु माऊली भजन मंडळाचे वतीने भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी भजन कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेश सदस्य तथा कार्यकारी…
परिणय फुके यांचे धाकटे बंधु संकेत फुके यांचे निधन
दिनांक 9 सप्टेंबर ला रात्री 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास सोडला आज त्यांचे अत्यंदर्शन घरून व अंत्ययात्रा अंबाझरी दहन घाटवर होणार. नागपुर : नागपुरचे श्री. रमेश फुके यांचे चिरंजीव व…
निरा ता.पुरंदर येथील सहशिक्षक विनय तांबे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
पुणे : निरा ता. पुरंदर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक विनय तांबे यांना पुरंदर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरंदर तालुका…
