चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुल (सतीश आकुलवार)चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष युवा तडफदार नेतृत्व सुमीत समर्थ, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मूल येथे वाढदिवस कार्यक्रम पार पडला !…
