उमर्ग्यात कडक उन्हात उष्माघाताने कोसळला कबुतर
प्राणीमित्रांकडून बचाव अभियान सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : उमरगा शहरातील महामार्गालागत डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स समोर आकाशातून अचानक पक्षी जमिनीवर कोसळला, दुकानदार उत्सुकतेने जवळ गेल्यावर सदर पक्षी हा कबुतर असल्याचे आढळून…
