Category: महाराष्ट्र

मांडविहरा – लोकप्रतिनिधी, आमदार फिरकलेच नाही…ग्रामस्थांनी श्रमदानाने बनविला रस्ता

जव्हार प्रतिनिधी संदीप रावते,देवराम वांगड,शांताराम रावते,राजेश वांगड,गणपत भेसकर,योगेश भेसकर,उमेश दळवी,सिताराम गांगडा,चंद्रकांत रावते,बाबुलाल रावते यांनी विशेष परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या ह्या श्रमदानाच्या आदर्शामुळे जव्हार तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. भरत गवारी…

पालघर – तलासरी तालुक्यातील मुसळधार पावसाने झालेले खड्डेमय रस्ते जिजाऊ संस्थेच्या मार्फत लोकसहभागातून भरण्यात आले.

तलासरी तालुक्यातील संबा ,घिमनिया , उधवा व डहाणू तालुक्यातील आष्टा रायपूर या भागातील अंतर्गत रस्ते अतिवृष्टीमुळे खूपच खराब झाले होते वाहने व नागरिकांना ये जा करणे खुपच जिकरीचे होत होते…

मुसळधार पावसामुळे विद्युत वाहिनीची तार तुटून गंजाड मध्ये दोन बैलांचा जागीच मृत्यू

सदर घटनेची माहिती जिजाऊ संघटना अध्यक्ष गंजाड जानी वरठा यांनी जिजाऊ संस्थेला देताच निलेश सांबरे मा उपाध्यक्ष जि प पालघर यांनी तात्काळ १०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन करण्यात आले…

६५ वृक्षांची लागवड करून प्राचार्य केंद्रे यांचा ६५ वा वाढदिवस साजरा

लातूर येथील राजमाता जिजामाता संकुलात ‘राजमाता जिजामाता’ परिवारातर्फे प्राचार्य केंद्रे यांचा सत्कार लातूर : वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत ६५ व्या वाढदिवसानिमित्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून व राजमाता…

किनगाव येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म’या ग्रंथाचे पठन

लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आषाढ पोर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ होत असुन त्यानिमित्ताने पुढिल तीन महिने भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावच्या वतीने ग्रंथ पठन होणार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

उस्मानाबाद : खेड येथे दिव्यांग व्यक्तींना फळे व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

उस्मानाबाद तालुका खेड येथे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना द्वारा आयोजित मा राज्यमंत्री आ.बच्चु (भाऊ) कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तिना फळे व विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप व तसेच कोरोना योद्धाना सन्मान…

पालघर – खासदार श्री राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षरोपण

पालघर लोकसभेचे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ,यांचा वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला . तेव्हा माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब म्हणाले वृक्षवल्ली सोयरे आमचे . जर निसर्गाचा समतोल…

पालघर – विकेल ते पिकेल उपक्रमाचा आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते शुभारंभ

(प्रविण बाबरे)महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थी शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्रीसाठी साहित्याचे वाटप करून आज…

चिंचणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंजुषा चुरी यांची निवड

पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली व डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अहिरे चिंचणी ग्रामपंचायतिचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडनुक…