Category: उस्मानाबाद

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव प्रतिष्ठाणच्या वतीने अभिवादन.

उस्मानाबाद : (सचिन बिद्री, मुरूम-उमरगा) : अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील थोर…

उस्मानाबाद : ‘स्पर्श’ ग्रामीण रुग्णालय सास्तूरचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांना यश (सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) ता.लोहारा जि.उस्मानाबाद येथील ३० खाटांचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आल्याचा शासन निर्णय दि.२७/०४/२०२२ रोजी…

उस्मानाबाद : सौंदणा (ढोकी) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीत होतेय चर्चा उस्मानाबाद : सर्व धर्म जातीतील लोक एकत्र होऊन मिरवणुक व आकर्षक देखावा अतिशय देखण्या चांगल्या पध्दतीने काढण्यात आला .मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले व आभारही…

उस्मानाबाद : नळदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई…

उस्मानाबाद : नळदुर्ग मार्गे सोलापुरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापुर-हैद्राबाद रोड वरून वाहनांतुन गांजा जात असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस…

उस्मानाबाद : कोरोनाकाळात झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा अखंड सुरू ठेवण्याचा उपक्रम

उस्मानाबाद : जनता विद्यालय, येडशी येथे उन्हाळी सुट्टीतही शाळा अखंड सुरू ठेवणे व पुढील शैक्षणिक वर्षाचे (2022-23) नियोजन यासाठी शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी.गाढवे…

उस्मानाबाद : येडशी येथे ऑनलाइन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान

उस्मानाबाद : येडशी येथे युवासेना प्रमुख ना. अदित्यजी ठाकरे साहेब, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब, धाराशिव संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत साहेब, लोकप्रिय खा.ओम (दादा) राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उस्मानाबाद कळंब विधानसभा…

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामात उमरखेड तालुका ठरतोय अग्रेसर !

उस्मानाबाद : उमरखेड तालुक्यात मागील २०२१-२२ यावर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख ४१ हजार २१६ मननुष्यदिन रोजगार निर्मीती करून एक नवा विक्रम केला आहे. वैयक्तिक सिंचन विहिरी…

उस्मानाबाद : मन कि बात भागाचे आयोजन विवाह सोहळ्यात

उस्मानाबाद : येडशी येथे रविवारी बारोतीयो के साथ ८८ व्या मन कि बात भागाचे कार्यक्रम आयोजन विवाह सोहळ्यात करण्यात आले. येडशी येथील अरुण डुमणे यांचा मुलगा मयुर व कुर्डुवाडी येथील…

यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास अधिक महत्त्वाचे..!

ज्ञानटपरी पेक्षा पानटपरी वर गर्दी का.? युट्युब मुळे निर्माण झाली जिद्द (सचिन बिद्री:उमरगा) तो एका पायाने अपंग, नीट चालताही येत नाही.शाळेत त्याला अनेकजण वर्गमित्र थट्टा करायचे पण तो जिद्दी व…

दारू पिला,दारू दुकाना समोरच्या झाडाखाली कायमचाच झोपला..!

उस्मानाबाद : लातूर राज्यमहामार्गालागत असलेल्या नारंगावाडीपाटी येथे दि२१ गुरुवार रोजी दुपारी एका झाडाखाली प्लास्टिक पोते अंथरून एका झाडाखाली झोपलेला इसम काहीच हालचाल करत नसल्याचे नागरिकांना निदर्शनास आले, काही तासांनंतर तो…