मंगरूळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे ग्रा.पं.कडुन ४० ब्रास मुरुमाचे अवैध ऊत्खनन;शासनाच्या महसुल बुडवला
तलाठ्याकडुन चौकशी अहवाल सादर,कारवाईकडे सर्वांचे लक्ष फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्हाळा येथील ई क्लासच्या जागेतुन ग्रा.पं.च्या कामासाठी अवैधपणे ऊत्खनन झाल्याची बाब समोर आली असुन यासंदर्भात चौकशी अहवाल सबंधित तलाठ्याने मंगरुळपीर तहसिलदार…