Category: अहिल्यानगर

सेंट सेव्हिअर्स चर्च येथे सायबर जागरूकता कार्यक्रम; २०० हून अधिक नागरिक सहभागी..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे सो., आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलबुर्मे सो. यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आज, दिनांक २६/१०/२०२५ रोजी सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल…

महापालिका आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे तिसऱ्यांदा आदेश..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आता तिसऱ्यांदा नगर विकास विभागाला आदेश…

स्व. शिवाजीराव कर्डीले यांना पाथर्डीत सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

पाथर्डी (अहिल्यानगर): नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी राज्यमंत्री, आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राहिलेले माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले साहेब यांचे शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या…

प्रभाग रचना पडताळणीवर नगरविकास विभागाला आयोगाचे आदेश; शेख यांच्या तक्रारीची दखल..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेची चौकशी केल्याशिवाय अंतिम मान्यता देऊ नये तसेच या प्रभाग रचनेची कठोर पडताळणी करण्यात यावी, या मागणीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या…

आ. रोहित पवारांकडून मोहरी तलावाच्या दुरुस्तीसाठी स्वखर्चाची तयारी; कुकडी, सीना कालव्यांसाठी निधीची मागणी..!

जामखेड प्रतिनिधी, दि १४ ऑक्टोबर कर्जत-जामखेड – गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील मोहरी तलावाचे झालेले नुकसान आणि जिल्ह्यातील कुकडी व सीना कालव्यांवरील बंधाऱ्यांची दुरवस्था या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार…

अनिल बोरगे अखेर ‘दोषमुक्त’; महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहार प्रकरणात न्यायालयाचा दिलासा..!

अहिल्यानगर: अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील १६.५० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात निलंबित झालेले वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी त्यांना या…

आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने सन्मानित..!

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांना उत्तराखंडमधील रामनगर येथे ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय अखंड राजपुताना राष्ट्रीय सेवा संघातर्फे…

वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्तीवरून वाद; सय्यद जुनैद यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह..!

अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सय्यद जुनैद यांची नियुक्ती नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केला आहे. शेख यांनी या संदर्भात मुख्यमंत्री…

पर्यावरण संरक्षण आणि ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल असणारे हिवरे बाजार बिहारसाठी बनले ‘प्रेरणास्थान’..!

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार, आता फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. पर्यावरण संरक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक उन्नतीचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी अलीकडेच…

आदर्श गाव ‘हिवरे बाजार’ला पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने’ जल समृद्ध गाव’ पुरस्कार प्रदान..!

अहिल्यानगर: आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार गावाला नुकताच पंचायतराज मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘जलसमृद्ध गाव’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरण कार्यक्रमात हा पुरस्कार…