अभिजीत दरेकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड
मुंबई मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रायगड जिल्ह्यातील पत्रकार तथा दैनिक बेधडक महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक अभिजीत दरेकर…