Category: पुणे

नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार; पुत्र मल्हार पाटेकर यांनी दिला अखेरचा निरोप!

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना गुरुवारी पुणे जिल्ह्यातील डोंजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर अखेरचा निरोप देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अंत्यविधीला चाहते, चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी मित्र मंडळ आणि ‘पुणे फेस्टिव्हल’च्या बाप्पाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सपत्नीक दर्शन !

पुण्यनगरीच्या ऐतिहासिक आणि भक्तीमय गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करत, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींची आरती करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. मंत्री…

गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा; हिंदू सेवा संघाची मागणी!

हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा आरोप करत हिंदू सेवा संघाने विद्यानंद बापट यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी…

‘हत्तीची सहल’ ला उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार !

PUNE | पुण्यातील शिक्षक संजीवनी मासिकातर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी पुरस्कार दिले जातात. यावर्षी बालसाहित्य विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार पिंपळे जगताप, ता. शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या ‘हत्तीची सहल’…

हिंजवडीचा एल्गार! आयटी अभियंते रस्त्यावर!

भीषण वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वारंवार होणारे अपघात, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठवला. विशेष म्हणजे, या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार; गणेशोत्सवात डीजे बंदीची मागणी!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकर आक्रमक झाले आहेत. बालगंधर्व चौकात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले असून, “डीजे बंद झालाच पाहिजे” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणावर कठोर…

मनिषा साकोरे यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार!

पऱ्हाडवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मनिषा विश्वास साकोरे यांना यंदाचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या…

मीना म्हसे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार!

जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आणि साहित्यिक शिक्षिका मीना अशोक म्हसे-आसने यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्याच्या…

जेजुरीत गणेश मंडळांना पोलिसांचा कडक इशारा; नियम मोडल्यास कारवाई!

श्री क्षेत्र जेजुरी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत व नियमांचे पालन करून पार पाडण्याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन…

बारामतीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या ?

बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची असल्याची माहिती समोर आली असून, मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत…