Category: Uncategorized

सोयगाव तालुक्यामधे हजारो शेतकरी दुष्काळी अनुदानापासुन वंचित..

शासनाचे दुर्लक्ष तर प्रशासनाचा बेजबाबदार पणाशेतक-यांमधे मोठा रोष संताप मागिल वर्षी म्हनजेच २०२३ मधे शेतातील पिकांवरती खुप मोठं आस्माणी संकट येऊन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन दुष्काळ पडला होता त्यामुळे शेतकरी…

वाशिम | गांजातस्कराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या,वाशिम पोलीसदलाची कारवाई..

फुलचंद भगत(प्रतिनिधी)वाशिम:- दि.१७.०८.२४ रोजी मिळालेल्या गोपनिय बातमी मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात पंचशिल नगर जवळ एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करिता घेवुन जाणार आहे. करिता त्या ठिकाणी आम्ही…

उमरगा | आ.चौगुले यांच्या हस्ते मौजे.सावळसुर येथील विकास कामांचे भूमिपूजन..

(सचिन बिद्री)उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत मौजे.सावळसुर ता.उमरगा येथील महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे.या कामाचे…

उमरगा | श्री छ. शिवाजी महाविद्यालयात एसी आणि रेफ्रिजरेशन लॅब चे उद्घाटन..

उमरगा : सचिन बिद्री:(दि 17)भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एसी आणि रेफ्रिजरेशन लॅब आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सौजन्याने सुरू करण्यात आली. या लॅब चे उद्घाटन भारत संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव…

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड..

माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात…

अहमदनगर | विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा..

अहमदनगर : नगर जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी…

अहमदनगर | मुस्लिम समाज आक्रमक.. रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह वक्तव्य..

अहमदनगर : स्वात्यंत्र दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नगर…

अहमदनगर | जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा..

जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने तयारीही केली आहे. यायोजनेत नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, पारेगाव गावांचा समावेश केला आहे.शासकीय निधीतून पैसे उपलब्ध…

‘लाडकी बहीण’ योजनेची महाविकास आघाडीला बसली भीती..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी, या योजनेच्या…

जरांगेंचा फडणवीसांना इशारा..

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण द्यावं. आपल्याला राजकारणात उतरण्यात रस नाही. आरक्षण मिळालं…