पालघर : शिवसंपर्क मोहिमेंतर्गत पालघरमध्ये दिव्यांग ,भाजीविक्रेते व मच्छिमारांना दिले छत्र व रिक्षाचालकांना केले सेफ्टी गार्ड चे वितरण
(प्रविण बाबरे) पालघर : कोरोना काळात आज सर्वच स्तरातील नागरिक घरात थांबलेले आहेत. त्यातील सर्वोच्च खालच्या बिंदूपर्यंत पोहचून त्यांना दिलासा,…