औरंगाबाद : शहरात तलाठी बांधवांची निदर्शने
यावर निर्णय न झाल्यास तहसीलदार यांच्याकडे डी.एस.सी.जमा करून काम बंद आंदोलन औरंगाबाद : खुलताबाद तालुका तलाठी संघातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी खुलताबाद तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे…