Month: October 2022

वाडी वस्ती तांड्यातील शाळा बंद करण्याचा हुकुमी निर्णय वापस घ्या गोर सेनेची मागणी

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील वाडी वस्ती तांड्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय वापस घ्या अन्यथा गोर सेनेकडून आक्रमक घेराव आंदोलन छेडणार छेडण्यात येईल राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या…

जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने…

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्धचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

मराबजोब येथील भिवराबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला चपराक…. गोंदिया (देवरी):-तालुक्यातील मुरदोली येथील भिवराबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे एका जमिनीच्या वादात उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाखल अपील अखेर जिल्हाधिकारी यांनी दि. 13…

गोंदियाच्या देवनगरीत 65 फुटाच्या रावणाचे दहन

कोरोना नंतर पहिल्यांदाच पंधरा ते विस हज्जार दर्शकांची हजेरी.. गोंदिया(देवरी):-यंदा गोंदिया जिल्ह्यात ऐकुन ९८ ठिकानी रावन दहन करन्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील देवनगरी म्हनल्या जानार्या देवरी शहरात कला संस्कृती धर्म…

महाराष्ट्र द्रोही प्रतिकात्मक रावणाचे राष्ट्रवादीने केले दहन

उमरगा व बलसुर येथे झाले रावण दहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सबंध महाराष्ट्रभर,महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बलसुर…

घरफोडी, वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; लोणीकंद पोलीसांची कामगिरी

पुणे : घरफोडी,वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांनी जेरबंद करून सराईत गुन्हेगाराकडून ६ दुचाकी वाहने ,१ घरफोडी चोरीतील असा एकूण ७ गुन्ह्यातील २ लाख ७७ हजार ७३४ रूपये किंमतीचा मुद्देमाल…

हिंगोली जिल्हा प्रशासन पथकाकडून ताकतोडा गावाला भेट देवून पाहणी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने…

हिंगोली : स्व. आर आर पाटील सुंदर स्मार्ट ग्रामपुरस्कार योजना स्पर्धेसाठी अनेक ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन स्व.आर आर पाटील सुंदर स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी अर्ज प्रस्ताव सादर केले असून त्या अनुषंगाने…

रेकॉर्डवरील आरोपीकडून २ पिस्टल व ५ जिवंत काडतूस जप्त ; लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी

पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडून २ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने केली.शुभ्रत बाळासाहेब बनसोडे वय – २२ वर्षे रा.आदर्श कॉलनी ,अण्णासाहेब…

सांगली महापालिकेच्या उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी

सांगली – महापालिकेच्या महावीर उद्यानातून चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी मार्निंग वाॅकसाठी आलेल्या नागरिकांना चोरीची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी…