section and everything up until
* * @package Newsup */?> March 2023 | Page 8 of 10 | Ntv News Marathi

Month: March 2023

सावनेर खापा रोडवर असलेल्या के. जॉन शाळेत १० वीची प्रश्नपत्रीका वाटपात घोळ

विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत केली चौकशीची मागणी नागपुर: सावनेर जवळच असलेल्या खापा रोड वरील के. जॉन पब्लीक स्कुल…

हिंदू खाटिक समाज भुषण, सत्यशोधक समितीचे अग्रदूत, डॉ.संतूजी रामजी लाड यांची जयंती

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने खाटीक समाजाचे सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, डॉ. संतूजी रामजी लाड यांच्या…

कबड्डी स्पर्धा, चित्र कला स्पर्धा पुरस्कार

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी/मोर येथे कबड्डी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा वकार्यकर्ता मेळाव्यात भाजप प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे…

उमरगा शहर व तालुक्याचे नाव पूर्वरत “आनंदिपूर” करण्याची नागरिकांची मागणी

(सचिन बिद्री:धाराशिव) दिनांक (2)रोजी उमरगा शहराचे नाव बदलून आनंदीपूर असे जुने नाव पुर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत…

पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम

• आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन• डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर, दि. 04 राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील…

पंचायत समीती तिरोडा जि. गोंदिया येथील केंद्रप्रमुख ला नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे गोंदियाचे पथकाने ९,०००/- रू. लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार हे शिक्षक असून ते प्रकृती ठिक…

शरद युवा संवाद यात्रेला उमरग्यात युवकांचा मोठा प्रतिसाद

उमरगा प्रतिनिधी : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुका आल्या की धर्म व जातीयवादाची पेरणी करणार्‍या…

38 किलो वाळलेल्या गांजा सह 14 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली पोलीस अधीक्षक मा श्री जी श्रीधर व मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक शाखेचे पोलीस…

दि.परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरीच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन, राजेश भैय्या पाटील यांच्या हस्ते संपन्न.

दि परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरी येथील बँकेच्या नियोजित जागेत शुक्रवार रोजी एटीएम सेंटरचे उद्घाटन सोहळा पार…

अध्ययन संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद-मुख्याध्यापक पद्माकर मोरे

उमरगा प्रतिनिधी :गणित सुधार उपक्रम अंतर्गत अध्ययन संस्था मुंबई व प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने, गणित सुधार उपक्रम…