Month: March 2023

तलाठी कार्यालय डिगडोह येथील कोतवाल ला नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने ५००० /- रू. लाच स्विकारतांना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांचे मालकीचा प्लॉट क्र. १ वंगरवाडी, एकात्मता नगर, डिगडोह येथे असून तक्रारदार यांनी त्या प्लॉटचा गाव…

राज बब्बर हिंदी अभिनेता यांची वाकी दर्ग्याला भेट

नागपुर,सावनेर : प्रख्यात हिंदी चित्रपट कलावंत व माजीखासदार राज बब्बर यांनी १ मार्चला तालुक्यातील सुफी संत ताजुद्दीन वाकी दरगाह येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास भेट दिली. दर्ग्यावर चादर चढवून शांतता,…

भ्रष्टाचार विरोधात आंदोलने करूनही न्याय भेटत नसल्याने आत्मदहन करण्याचा दिला इशारा

10 मार्च रोजी अंगावर डिझेल ओतून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेणार सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील गुरुवाडी नदीपात्रात बांधन्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोन वर्षांपासून आंदोलणे करन्यात…

जिल्ह्यातील 31 केंद्रावर पार पडली बारावी परीक्षा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 31 परीक्षा केंद्रावर आज दि,1/03/2023रोजी सकाळ सत्रात रसायन शास्त्र या विषयाचा पेपर पार पडला इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाला 6024 विद्यार्थ्यांपैकी 5873 विद्यार्थी…

सावनेर शहरातील भालेराव शाळे पासून ते गांधीपुतळा डीव्हाईडरची मागनी

शिवाजी चौक ते गडकरी चौक पर्यत डिव्हाईडरची उंची वाढवून त्यात झाडे लावण्याबाबद निवेदन सावनेर शहरातील डिव्हाईडर यांची उंची फार कमी झाली आहे व त्यामुळे आपण अपघात होणे टाळू शकत नाही…

वीज दरवाढ रद्द करा, मासिआ कडून प्रस्तावाची होळी करत निषेध

महावितरणने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याला विरोध करत मसिआ, टीम ऑफ असोसिएशन, ऊर्जा…

“बेवारस मृतदेह मिळून आले बाबत.”

नळदुर्ग पोलीस ठाणे: पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दाखल असलेल्या अ मृ नं. 14/2023 मधील अनोळखी मयत पुरुष नाव- गाव माहित नाही, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे, रंग- काळा सावळा,…

एस. टी. वाहकास शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी उस्मानाबाद उस्मानाबाद डेपोतील ढोकी मुरुड या एस.टी. वर कार्यरत असलेल्या महीला वाहकास भंडारवाडी येथे शासकिय कामात अडथळा आणुन शिवीगाळ करुन व एस.टी. बसवर दगडफेक करुन, शासकिय कामामध्ये अडथळा आणल्या…

घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार?
महागाईच्या काळात घर कसे बांधायचे लाभार्थ्यांचा सवाल

चिचोली व भानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास १४३ घरकुल ग्रामीण व शहरी आवास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. मात्र घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध नाही त्यामूळे महागाईच्या काळात घरकुल कसे…

अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी पुणे :-अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे रा.जाधवराव…