पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे विशेष मोहिम; तब्बल २५ अवैध दारु केसेस करुन ३,७४,८८२/- रु चा देशी विदेशी व गावरान हातभटटी ची दारू जप्त
फुलचंद भगतवाशिम:-पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधिक्षक लता फड यांच्याआदेशान्वये नवदिप अग्रवाल सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांचे मार्गर्शनातपोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हदिमध्ये अवैध रित्या देशी…
