Month: September 2026

करंजखेडमध्ये डेंग्यूचा बळी; १२ वर्षीय सोहमचा दुर्दैवी अंत !

करंजखेड येथील सुराशेवाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डेंग्यूच्या आजाराने अवघ्या १२ वर्षीय सोहम सुभाष ससे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सुराशेवाडी आणि परिसरात हळहळ…

यावल कृषी विभागात आठवड्यात दुसरा मृत्यू; शिपायाचे निधन !

यावल येथील कृषी विभागातील शिपाई हैदर हबीब तडवी, वय ५२, यांचे ९ सप्टेंबर रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कृषी विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदर…

लातूर अर्बन बँकेला मोठा धक्का; आरोपी निर्दोष!

लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेविरुद्धच्या खटल्यात अ‍ॅड. मीरताज गुलामदस्तगिर शेख यांच्या कायदेशीर युक्तिवादाला यश मिळाले आहे. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सौ. क. आर. अभंग यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली…

सांगवी बु.मध्ये भरदिवसा १० क्विंटल सळई लंपास!

यावल तालुक्यातील सांगवी बु. गावात भरदिवसा अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली आहे. पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून तब्बल १० क्विंटल लोखंडी सळई लंपास करण्यात आली असून, चोरीच्या मुद्देमालाची किंमत…

मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक – आमदार नितीन देशमुख बनले तीन लोकसभा मतदारसंघांचे संपर्कप्रमुख !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत संघटना बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी…

दहिगावच्या गटारीवर महिनाभर धापे नाहीत; ग्रामस्थ संतप्त !

यावल तालुक्यातील दहिगाव येथे गटारीच्या बांधकामावर गेल्या एक महिन्यापासून धापे टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने काम सुरू…

यावलच्या जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात!

यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या बैलांचे पूजन, नैवेद्य आणि विद्यार्थ्यांच्या शेतकरी वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाला दिपाली धांडे यांनी अध्यक्षस्थान…

सततची नापीकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे सततची नापिकी, पावसाचा खंड आणि कर्जाच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकरी दयानंद जनार्धन नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा !

JALGAON | यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या बैलांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी पोळा सणाचे महत्त्व जाणून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली धांडे होत्या.…

बाळासाहेब भवनात शिवस्वराज्य सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान !

MUMBAI | मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन, नरिमन पॉईंट येथे शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ…