डिजिटल मीडियाच्या वतीने राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेयांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजा माने…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त खैरखेडा येथे दि 22, फेब्रुवारी पासून प्रीमियम क्रिकेट लिग सामन्याचे उद्घाटन रामसेवक बाबा,माजी सेनगाव पंचायत समिती सभापती संतोष खोडके पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या खैरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताखैरखेडा प्रिमीयम लीग क्रिकेट सामने ठेवण्याचे उद्घाटन रामसेवक बाबा, आणि…

नागपुर जिल्ह्यातील एका गावचे भाजपचे चार ग्रा.पं. सदस्य सहा वर्षांसाठी निलंबित

सावनेर तालुक्यात वलनी ग्रा पंचायत मदील सदस्य नागपुर जिल्ह्यातिल सावनेर तालुक्यात वलनी ग्रामपंचायतचे अपक्ष सरपंच श्री.अरविंद गजभिये यांनी नुकताच केंद्रीय मंत्री नितीनगडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखरबावनकुळे आणि सावनेरचेआमदार डॉ. आशीष देशमुखयांच्या…

माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम समर्थक अरुण शेडमाके यांचा शिंदे गटात प्रवेश

गडचिरोली, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. सत्ताधारी महायुती आपली सत्ता कायम टिकवण्यात यशस्वी ठरली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले.सत्ता आणि राजकीय भविष्याचा…

यात्रा काळात पत्रकारांना सुरक्षा द्यावी

व्हॉईस ऑफ मिडियाची मागणी चामोर्शी :- मिडिया लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. विविध स्तरावरील छायाचित्र व बातम्या संकलन करून प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचे काम पत्रकार करीत असतो. मात्र यात्रा…

सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

येत्या बुधवारपासून होणार प्रारंभ : २० दिवस चालणार यात्रा लातूर प्रतिनिधी लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे याही…

पिंपरी-चिचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर प. महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी

पिंपरी-चिंचवड येथे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा PUNE | पुणे जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर होणारपिंपरी-चिचवड, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे, प.महाराष्ट्र…

वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवून आदेश याने दिला दहावीचा पेपर

GONDIA | गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचे शुक्रवारी (ता. २१) पहाटे निधन झाले. ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा आदेश हा यंदा दहावीत असून आज त्याचा पहिलाच पेपर…

माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने गरीब कुटुंबियांना अन्न,धान्य, किराणा किट व ऊसाचा रस वाटप

DHARASHIV | भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने दि.21 फेब्रुवारी रोजी सामाजिक भावना जपत गरीब व गरजुवंत कुटुंबियांना अन्न, धान्य, किराणा…

मोबाईलद्वारे मराठी पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने केंद्र संचालकावर पोलिसत तक्रार

YAWATMAL | महागाव येथील तहसिलदार अभय मस्के व विजय व्यंकटराव बेलेवाड विस्तार अधिकारी शिक्षण (परीरक्षक डि.सि ०६५ गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस महागांव यानी आदर्श विद्यालय कोठारी ता.महागांव जि. यवतमाळ येथे…