सावळी येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली

आई वडिलांची सेवा करणे हेच आपले परमधर्म असावे असे आव्हान अभिषेकसिंह यानि युवकाना दिले सावनेर तालुक्यातील सावळी(मो) यागावामधे १९ फेब्रुवारी ला शिवगर्जना मित्र परिवारा तरफे भव्य शिव जन्मोत्सव साजरा करण्यात…

⭕️उदगिरी शुगर” चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा..

♦️उदगिरी शुगर“चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा .. ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे क्षेत्र म्हणजे साखर उद्योग. उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन डॉ.…

शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन,जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या लेझीम,…

जन्म व मृत्यूच्या जुन्या नोंदीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करण्याचे आदेश

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुन्या महानगरपालिकेत रेकॉर्ड विभागाची केली पाहणी जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी होणारा त्रास थांबून दाखले वेळेत मिळणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे AHILYANGAR | –…

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार!

माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाहीमुंबई,दि:- डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला सदैव पाठबळ देणाऱ्या माजी शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग…

योगा स्पोर्ट्स स्पर्धेत बावीच्या सीमा सुधीर पवार यांना ब्रांझ पदक….

जामखेड. केरळ तिरू अनंतपुरम मध्ये दिनांक 13 ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित 49 व्या इंटरनॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप येथे झालेल्या स्पर्धेत जामखेड तालुक्यातील बावी येथील सीमा सुधीर पवार यांना…

दि. पिपल मल्टीस्टेट सोसायटीचा येरमाळ्यात शुभारंभ

DHARASHIV | ता.१९ कळंब तालुक्यातील चोराखळी येथील डिव्हीपी ग्रुपच्या धाराशिव साखर कारखान्याच्या दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या येरमाळा शाखेचा शिवजयंती निमित्त शुभारंभ करण्यात आला. या शाखेमुळे परीरातील अनेक गावच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांची…

अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे थाटात उद्घाटन

विदर्भातील खेळाडू हे गुणवंत आहेत – सुनील केदार याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी खा प्रतिभा धानोरकर, रामटेक चे खासदार श्यामकुमार बर्वे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का,…

चितेगाव येथे ऑनलाइन चक्री जुगारावर पोलिसांची कारवाई एका रूम मधे चालत होते चक्री जुगार

पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव येथे ऑनलाइन चक्री जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सविस्तर माहिती असे की दि.17 फेब्रुवारी सोमवार रोजी चितेगाव येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना संगणकावर…

वाहेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली …

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापुर तालुक्यातील वाहेगाव येथे दि . १९ फेब्रुवारी रोजी वाहेगाव येथील आपली आदर्श ग्रामपंचायत ठिक ८ वाजता मूर्ती पूजन व मानवंदना देण्यात आली असून यावेळी वाहेगाव…