मा.उपनगराध्यक्ष शेख यांचा मुलगा झाला सरकारी अधिकारी!महसूल सहाय्यक पदी निवड
MPSC परीक्षेत घवघवीत यश (अयुब शेख:नळदुर्ग) तुळजापूरच्या नळदुर्ग शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख ईमाम यांचे चिरंजीव शेख फरहान याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादित करीत…
जामखेड शहरातील रस्ता अपघातात गेला पाचवा बळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा संताप अनावर
जामखेड शहरात रस्ता अपघातात दोन वर्षात पाच जणांचा मृत्यु अनेक जनांना अपंगत्व ठेकेदाराचा हलगर्जीपणा तर बांधकाम खात्याचे दुर्लक्ष त्वरीत निर्णय घ्या अन्यथा रोडवर ठाण मांडून बसणार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी…
आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती …
गंगापुर प्रतिनिधीअमोल पारखे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र संपुर्ण भारत या पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडुन त्या मागण्या मान्य करुन घेऊन पत्रकारांच्या वर होणारया अन्यायाला वाचा…
डिजीटल मिडीया संपादक संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्षपदी अजय भालेराव तर उपाध्यक्षपदी गणेश मुंडे यांची निवड
अहमदपूर दि.14 अजय भालेराव येथील एसएस न्यूज चॅनल चे संपादक तथा पत्रकार अजय भालेराव यांची नूकतीच डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी तर गणेश मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती…
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उमरगा, लोहारा तालुक्यातील कामांना प्राधान्यक्रम मिळावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांची मागणी उमरगा : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.२ या योजने अंतर्गत टप्पा क्र. ५ रामदरा साठवण तलाव पर्यंतची…
खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धेत इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश
पडवी पठार गावचे रहिवाशी मूंबई मंडळाचे मा. अध्यक्ष तथा राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याअध्यक्ष त्यांचा मूलगा समिर साळूंके यांचे सुपुत्र मास्टर इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश.खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धा ०८…
हरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
गंगापुर प्रतिनिधीः आमोल पारखे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, टमाटा, फळबाग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे झालेले आहे…
शिवजयंती निमीत येरमाळ्यात रंगणार कबड्डीचा थरार
येरमाळा प्रतिनीधी ( सुधीर लोमटे ) – कळंब तालुक्यातील येरमाळा येथे शिवजयंती निमित्त येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने दिनांक १५ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त…
“महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली दि. १२: “नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती…
प्रशांत कामोने यांची युवा सेना सावनेर तालुका प्रमुख पदावर नेमनुक
रामटेकचे उपनेते सुधीर सुर्यवंशी, नागपूर ग्रामीणचे उत्तम भाऊ कापसे, प्रफुल भाऊ कापसे उपजिला प्रमुख होते आज दि. 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी शिवसेना रामटेक चे उपनेते संपर्क प्रमुख श्री. सुधिर…
