चणकापूर येथील शिवनगर शिव मंदिर येथे बाप्पाचे विराजमान झाले
मोठ्या संख्येनी भाविक भक्त दर्शनात येत आहे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे खापरखेडा शहर अध्यक्ष यशवंत बारापात्रे दादाराव बोंडे राजकुमार उईके अर्जुन मंगलकर शितल शेडामे वैशाली गोमकारे…
मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी साकारला ‘स्ञी सक्षमीकरणाबाबत संदेश’ देणारा गणयाराचा देखावा
फुलचंद भगतवाशिम:-यंदाचा गणेशऊत्सव हा स्ञी सक्षमीकरणाला समर्पीत करुन विविध संदेशांच्या आणी देखाव्यातील बारकाव्यामधुन महिला सबलीकरणावर भर मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी दिला असुन यंदाचा हा सामाजिक संदेश देणारा गणरायाचा देखावा पाहण्यासाठी…
⭕️राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय?
♦️राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल ♦️राजस्थान, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्याची मागणी मुंबई:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक…
⭕️समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन,
आधूनिक भारताच्या शिक्षणामध्ये गौरी ह्या कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान काय आहे ? यांचा अभ्यास करीत बसण्यापेक्षा ज्या दोन मातांनी उभ्या जगाला खूप मोठा…
⭕️अहमदनगर – मूल पळवणारी टोळी समजुन गीतेवाडी ग्रामस्थांकडून चार संशयितांना चोप
🛑संशयित पोलिसांच्या ताब्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथे गुरुवारी सकाळी चार परप्रांतीय तरुण प्राथमिक शाळा परिसरात कुकर भांडी विक्री करण्यासाठी आले असता त्यांनी शाळा परिसरातील काही विद्यार्थ्यांना जवळ बोलावण्याचा…
⭕️ऊसतोड कामगारांना पाच लाखाची मदत..
🛑ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, तसेच कामगार कल्याण विभागांतर्गत विमा योजनेत त्यांचा समावेश करण्याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आयोजित…
⭕️अहमदनगर – तिसगावच्या दरोड्यातील आरोपींना अटक..
🛑ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कार्य तत्परतेचे कौतुक अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या तिसगाव या ठिकाणी चार दिवसापूर्वी मच्छिंद्र ससाने यांच्या वस्तीवर दरोडा टाकून त्यांना चोरट्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये ससाणे यांचा…
⭕️मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका..आरक्षण
🛑विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यांच्या वक्तव्याने…
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी
नवीन तालुका निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अनेक दशकांच्या मागणीला महायुती सरकारकडून न्याय : आमदार पाटील यांची माहिती धाराशिव, दि. 11 : नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दिशेने पाहिले महत्त्वाचे पाऊल पडले आहे.…
येडशी धाराशिव
येडशी येथे गौरी गणपती सणानिमित्त कासट परिवाराकडून आनोखा देखावा सादर धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मीना द्वारकादास कासट यांनी त्यांच्या घरी गौरी गणपती सणानिमित्त गौरीच्या समोर तारक मेहता का उल्टा चश्मा…
