⭕️लातूर | धनगर समाजाच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांची लातुरातील उपोषणस्थळी भेट..
लातूर : सकल धनगर समाजाच्यावतीने गेल्या सात दिवसांपासून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या मल्हार योद्धे अनिल गोएकर व चंद्रकांत हजारे यांच्या मागणीला मनसेने पाठिंबा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह…
⭕️अहमदनगर | झेडपीतील २३४ शिक्षकांच्या बदल्या..
♦️जिल्ह्या परिषदेची ऑनलाइन सुरू झालेली प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात जिल्ह्यातील २३४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून संवर्ग १ मध्ये १०७, पती-पत्नी एकत्रिकरणात ४३, अवघड क्षेत्रातून १४, ज्येष्ठता…
⭕️अहमदनगर | नगरमध्ये साडेतीनहजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त..
♦️बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्यासह सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त तैनात…
⭕️शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीसमितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक
♦️सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी –राजा माने सप्रेम नमस्कार,महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन असे संबोधन लाभलेल्या सन्मान मानधन…
⭕️अहमदनगर | एसटी महामंडळ..ऑगस्ट महिन्यात नगर विभागाला ३१ लाखाचा नफा
♦️गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत. नगर विभागाने ऑगस्ट महिन्यात नगर जिल्ह्यातील ११ आगारातून ३० लाख ९२ हजार रुपयांचा नफा कमवला आहे, अशी…
⭕️विधानसभेत मोठ्या मताधिक्याने १८० जागा जिंकू..बाळासाहेब थोरात
♦️महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन-तीन बैठका झाल्या आहे. १२५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांवर गणेश विसर्जनानंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास…
⭕️दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर..
♦️दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (ता. १३) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक…
धनगर समाज आक्रमक, रस्त्यावर उतरणार!
उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ समाजाच्या बैठकीत एकमताने निर्णय लातूर : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण अंमलबजावणी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करा, या मागणीसाठी सोमवार (दि.९) पासून लातूर येथे धनगर समाजाचे मल्हारयोद्धा अनिल गोयकर,…
विविध विकास कामांचे भूमिपूजन:शाखा स्थापन व पक्षप्रवेश, नवनियुक्त्या.
सचिन बिद्री:धाराशिव मौजे.औराद ता.उमरगा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.12 रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.गावामध्ये शिवसेना व युवासेना…
तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवा अन्यथा 17 सप्टेंबरला आंदोलन- सातलिंग स्वामी
(सचिन बिद्री :उमरगा धाराशिव) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरासह उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जिवाळ्याशी निगडित मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा 17 सप्टेंबर रोजी भव्य स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते…
