CHH.SAMBHAJINAGAR | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद..

⭕️ऑन दौरा-सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली-दिवाळीनंतर विधानसभा आहे, असं आज तरी वाटत आहे-पहिला दौरा सुरू होत आहे.-२० पासून विदर्भ दौरा आहे-विदर्भ दौरा आहे बघू काय विघ्न आहे-मी दौरा आवरता कसा…

गोरख सुरेश भामरे(IPS) यांनी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला..

महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, (भा. पो. से.) यांची बदली पोलीस…

अहमदनगर जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींना ४५ कोटी २३ लाखांचा निधी प्राप्त..

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या दुसर्‍या हप्त्यापोटीचा निधी आता ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यातील एकूण १३२३ ग्रामपंचायतींचा ४५ कोटी २३ लाख ७८ हजार…

नगर-सोलापुर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नका..निलेश लंके

अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खासदार निलेश लंके यांनी थांबविली. या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसूल करण्यात येत असल्याने खासदार लंके यांनी…

SANGLI | मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची मागणी म्हणजे हुकुमशाही आणि दडपशाही-प्रकाश शेंडगे.

-मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे-ती फक्त दंडूकशाही, हुकुमशाही आणि दडपशाही द्वारे सुरू आहे-त्यांचे आमदार जास्त आहेत, केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात आहे-जरांगे…

BEED | राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिक झाले आक्रमक

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत-या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले-ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे-जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार…

अहमदनगर : जमिनीच्या वादातुन सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहानीच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता..

नगर – जमिनीचा वादातुन सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहानीच्या खटल्यातुन न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त केले. दि. 24/04/2022 रोजी बायपास रोडचे काम चालु असल्याने त्याचा मुरूम रस्त्यावर पडलेला होता. तो…

मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही ते पूर्ण करण्याची धमक ठेवतो-अजित पवार.

मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही आणि उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आज…

👉🏻खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास आता होणार कडक कारवाई..

दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर पोलीस लिहिले की, रुबाबात वाहन चालवता येते. कुणीही अडवण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे सर्व काही माफ आणि इतरांना मात्र भुर्दंड, असे प्रकार सुरू आहेत. मात्र, यापुढे…

👉🏻शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस..

ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा ८ कोटी ३० लाख रुपयाचा कर…