नातुच निघाला आजी आजोबांचा मारेकरी;संपत्तीच्या वादातून दोघांचा खुन चार आरोपींना अटक

फुलचंद भगतवाशिम :- संपत्तीच्या वादातुन अनेक मोठमोठ्या घटना घडल्या असुन मर्डरही झाल्याचे ऐकले अशीच खबळजनक घटना वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात घडली असुन नातानेच आजीआजोबाला संपवल्याचा थरार घडला असुन याप्रकरणी पोलीसांनी…

पाथर्डी : कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात..एकजण ठार.

पाथर्डी : शेत कामगारांना घेऊन जाणारी पिकअप जीप पलटी होऊन एक व्यक्ती ठार झाला, तर दहा ते बार महिला जखमी झाल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वर असलेल्या चकेवाडी गावानाजिक…

अहमदनगर ब्रेकिंग कार च्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी..

एका कारच्या धडकेत बापाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोटर सायकल वर जात…

अहमदनगर शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सात उद्यानांसाठी ६ कोटीचा निधी मंजूर..

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सात ओपन स्पेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पर्यावरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने बक्षिसाच्या रकमेतून नव्याने सहा कोटींच्या निधीतून उद्याने व सौरउर्जा प्रकल्पास शासनाने…

मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लास जमीनीवरच्या अवैध ऊत्खनन विषयाला कलाटनी

‘ते’म्हणतात आम्ही मुरुम टाकलाच नाही तहसिलदाराने दिले चौकशीचे आदेश,कारवाईकडे जिल्हाचे लागले लक्ष फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतने अवैधपणे ई क्लास जागेतल्या शेततळ्यातुन अंदाजे ४० ब्रास मुरुम गावठाणातील खड्डे बुजवण्यासाठी टाकला…

लाडकी बहीण योजना : रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणा लाडकी बहीण योजनेचा हप्ता.. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा…

👉🏻विधानसभेसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्हाधिकारी अहमदनगर. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघाची प्रारुप यादी संबंधित मतदान…

मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

महिला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा मानस फुलचंद भगतवाशिम:-दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला…

आरटीओ आणी पोलिस विभागाच्या कारवायानंतरही विद्यार्थ्यांची जीवघेनी वाहतुक सुरुच

फुलचंद भगतवाशीम:-मागच्या महिन्यात वाशिमच्या जिल्हाधिकारी यांना लहान विद्यार्थ्यांना आॅटोत कोंबुन नियमबाह्य वाहतुक करीत असल्याचे चिञ दिसल्यानंतर त्वरीत अशा वाहतुकीवर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार आरटिओ आणी पोलीस विभागाकडुन कारवायाचे सञ चालवले…

👉🏻३० ऑगस्टला जाहीर होणार विधानसभेची अंतिम मतदार यादी. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक…