अहमदनगर-शिर्डी एमआयडीसीत दोन हजार तरूणांना मिळणार रोजगार : मंत्री विखे पाटील

शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे…

अहमदनगर : पारनेर व नेवासा परिसरातील अवैध धंद्यावर एल.सी.बी चे छापे.

पारनेर व नेवासा परिसरातील अवैध दारू व जुगार अशा पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापे टाकले. यात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्याकडून ३२ हजार ३१० रुपयांचा…

👉🏻भंडारदरा-निळवंडे नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा..

भंडारदरा आणि निळवंडे धरण पाटलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटातील घाटघरमध्ये तब्बल १९, तर रतनवाडी आणि पांजरेत १८ इंच पाऊस झाला आहे.…

‘महसुल पंधरवडा’ कार्यक्रमाचा विसर वृत्त झडकताच मंगरुळपीर तहसिलदार यांची कर्तव्यतत्परता,स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रम सुरु

लोकाभिमुक कामांचा निपटारा करण्यासाठी ‘महसुल पंधरवडा’ साजरा करण्याचे आहेत आदेश तहसिलदार रवि राठोड यांचेकडे प्रभार येताच लोकाभिमुख प्रशासन सुरु फुलचंद भगतवाशिम:-महसुल दिनानिमित्त लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी ‘महसुल पंधरवडा’ साजरा करण्याचे…

मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे ग्रा.पं.कडुन ४० ब्रास मुरुमाचे अवैध ऊत्खनन;शासनाच्या महसुल बुडवला

तलाठ्याकडुन चौकशी अहवाल सादर,कारवाईकडे सर्वांचे लक्ष फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लासच्या जागेतुन ग्रा.पं.च्या कामासाठी अवैधपणे ऊत्खनन झाल्याची बाब समोर आली असुन यासंदर्भात चौकशी अहवाल सबंधित तलाठ्याने मंगरुळपीर तहसिलदार…

अकोलाः बाळापूर कावड मार्गावरील साफसफाईला प्रारंभ.

अँकरः पविञ श्रावण मासारंभचा पहिला श्रावण सोमवारला उद्या पासुन प्रारंभ होणार असुन शहरांतील साफसफाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन शिवभक्त व शांतता समिति सदस्याचा वतीने देण्यात आले होते.प्रशासन जागे होऊन रोडवरील…

नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे अद्य कर्तव्य –आ.ज्ञानराज चौगुले.

दाळिंब ग्रामस्थांनी आ.ज्ञानराज चौगुलेंचा केला भव्य सत्कार. (सचिन बिद्री:उमरगा) मौजे.दाळींब येथे विशेषतः मागील 02 वर्षाच्या कालखंडात विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भरघोस असा निधी मंजूर केला.…

हिंगोली

सेनगाव सेनगाव शहरांमध्ये अनेक तरुण स्टिक फास्टच्या व्यसनाधीर जात असून मार्केटमध्ये या स्टिकफास्ट ची किंमत आठ ते दहा रुपये असून सेनगाव शहरांमध्ये अनेक तरुण या स्टिक फास्ट चे व्यसन करत…

‘कोणता नेता घेवु माथी’मंगरुळपीर येथे भाजपात अंतर्गत धुसपुस;सभेमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष

कार्यकर्त्यांना चिल्लर समजल्यामुळेच लोकसभेमध्ये पत्करावा लागला पराभव फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानीक विश्रामगृहात दि.४ आॅगष्ट रोजी झालेल्या एका महत्वाच्या मिटिंगमध्ये भाजपामधील अंतर्गत धुसपुस पाहावयास मिळाली.कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तसेच कोणतेही महत्व…

सावधान!मंगरुळपीरच्या आठवडी बाजारात जाल तर मोबाईल हरवुन बसाल…!

मंगरुळपीर येथे मोबाईल चोरटे सक्रीय,दर आठवडी बाजारात चोरीला जातात अनेकांचे मोबाईल पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो.मंगरुळपीर तालुक्यातील ७५ खेड्यातील लोक या बाजारात…