जुनी पेन्शन योजना सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी ; शिक्षक सचिन बेंडभर यांची मागणी

जुनी पेन्शन योजना आम्हा सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी अशी मागणी शालेय शिक्षक सचिन बेंडभर यांनी केली आहे.जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी,निमसरकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,महापालिका, नगरपालिका,नगरपरिषदा, नगरपंचायती…

मार्च २०२३ संपण्याअगोदर ऊस गाळपाचे पेमेंट शेतक-या़ंच्या खात्यावर घोडगंगाने जमा करावेत ; संजय पाचंगे यांची निवेदनाद्वारे मागणी

पुणे :-मार्च २०२३ संपण्याअगोदर या हंगामातील ऊस गाळपाचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने जमा करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी…

कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट झाली असून या पाझरतलावात उन्हाळी आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून…

अवैध दारु ची विक्री करना-या तीन आरोपींना पोलिसांनी पकडुन केली मोठी कारवाई

औरंगाबाद सकाळी ०६.०५ वाजता पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे १) रवी मारोती फुलारे, २) सुभाष साहेबराव फुलारे, ३) संतोष राजपूत हे दोन मोटार…

मोफत प्रवास मात्र बस खटारा प्रवाशांचे हालच हाल

औरंगाबाद शासन जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतं मात्र प्रत्यक्षांत अंमलबजावणीत त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असतात याचाच प्रत्यय राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था पाहुन येत आहे. आगारात बस दुरुस्ती साठी लागणारे साहित्य…

गरुड झेप फाउंडेशन च्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान

(उमरगा प्रतिनिधी) उस्मानाबाद : गरुडझेप फाउंडेशनच्या ६वा वर्धापनदिन व छ. संभाजी महाराज स्मृतिदिन सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार 2023 व राष्ट्रीय बेटी बचाव…

सावनेर नगर परिषद कार्यालय मध्ये लाच लूचपत विभागाची कार्यवाही

तीन महिन्यात दुसरी यशस्वी धाड़ राजस्व विभागाचे देशमुख नंतर नगर प्रशासनचे लोकसेवक पडलवार यांचा वर कार्यवाही नागपूर : सावनेर -नगर परिषद सावनेर येथे कार्यरत असलेले कर व प्रशासकीय तसेच प्रभारी…

जनाधून विचारमंच च्या वतीने चिंचवन कॉलनीतील आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर चिंचवन कॉलनीत आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिराचा जनाधून विचारमंच च्या वतीने तीन दिवस चाललेल्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानिमित्त आदिशक्ती सप्तशृंगी माता मुर्ती ची…

जागतिक महिला दिनानिमित्त हीना शेख पोलिस उप निरीक्षक यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्ड घोषित

जागतिक महिला दिनानिमित्त वेध फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने गेली सात वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या अगोदर संस्थेने सुरत, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर,…

उमरग्याच्या एस बी आय बँकेत पहिल्यांदाच महिला राज..!

(सचिन बिद्री:उमरगा) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय स्टेट बँकेच्या उमरगा शाखेची सर्व सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती आल्याने बँकेच्या सेवेत अधिक तत्परता व नियोजनबद्ध कार्यप्रणाली सर्व ग्राहकांना…