हिंगोली : 53 परीक्षा केंद्रावर गणित भाग एक या विषयाचा पेपर

हिंगोली : जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून 53 पैकी 53 परीक्षा केंद्रावर 13 /3 /2013 रोजी सकाळ सत्र गणित भाग एक या विषयाचा पेपर पार पडला असून इयत्ता दहावीच्या…

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बेमुदत संपावर ठाम १४ मार्च ला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत संप.

” जुनी पेन्शन योजना अमंलबाजावणीसाठी एकमुखी नारा “ भरत गवारी,जव्हार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सभा अध्यक्षांचे हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना आटोले यांनी केले.यावेळी…

सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेपासुन वंचित

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेपासुन वंचित असुन महाराष्ट्र सरकार एकी कडे सांगतात की हे सरकार सर्वसामान्न्याचं आणि शेतक-यांच सरकार आहे मात्र…

आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज बिज उत्सव उत्साहात साजरी

उमरगा प्रतिनिधी: तालुक्यातील आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज बिज उत्सव उत्साहात साजरी करण्यात आला.यावेळी आष्टा जहागीर येथील संतयोगी दामोदर मठ संस्थांचे मठाधिपती श्री श्री श्री १००८ महंत अवधूतपूरी महाराज…

हिंगोलीत 14 मार्च रोजी अखिल भारतीय विद्यार्थी संमेलन स्वागतअध्यक्ष श्री रामदास पाटील सोमठाणकर

हिंगोली : विद्यार्थी संमेलन समलनाच स्वागत समता अध्यक्ष म्हणून श्री रामदासजी पाटील सुंठणकर यांची निवड करण्यात येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व डॉ हेडगेवार दंत स्मृती रुग्णालय महाविद्यालय…

वाळूज औद्योगिक वसाहतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे वारकरी दिंडीतून सुरक्षेतेची जनजागृती

छ.संभाजीनगर : देशभरात ४ मार्च पासून चालू असलेले राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त वाळूज औधोगिक वसाहतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीने या वर्षाचे “शून्य अपघात” घोषवाक्य चे महत्व पटवून देत कारखान्यात जी…

शसेनगाव न्यायालय इमारती करीता वकील संघाचे काम बंद आंदोलन

सेनगाव येथे दिनांक 29 मार्च 2008 रोजी तालुका न्यायालय स्थापन झाले तेव्हापासून सेनगाव न्यायालय हे किरायाच्या जागेत भाडे तत्वावर सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पंधरा वर्षे कालावधीमध्ये सेनगाव न्यायालय…

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत नेमबाजी प्रशिक्षण.”

उस्मानाबाद : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन उपक्रम जागतिक महिला दिनानिमीत्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद रायफल शुटिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत नेमबाजी प्रशिक्षण कार्यक्रम…

“चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलर सह आरोपी अटकेत.”

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग दरम्यान गोलेगाव पारधी विढी येथे गेलो असता आम्हाला पाहून एक इससम पळुन जाण्याच्या प्रयत्न करीत असताना आम्ही त्यास…

वात्सल्यचे सर्व समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत…
पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी

मंगरूळ:-वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणारे सर्व उपक्रम हे आदर्शवत आहेत असे गौरवोद्गार धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी काढले.संस्थेच्या माध्यमातून श्रीगणेश मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा श्री.कुलकर्णी यांच्या हस्ते झाला…