आयात-निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता

प्रशिक्षनाला ७५ शेतकरी उपस्थित होते नागपुर प्रतिनिधि: शेतकऱ्यांनी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळावा व जैविक शेती आत्मसात करावी त्यामुळे शेतकरी निर्यातक्षम माल तयार करून व कमी खर्चात जास्तीत जास्त अधिक…

‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना प्रेरणादायी – सुनिताताई गडाख

नगर- परिस्थितीअभावी महिला कधी कधी आरोग्योपचार घेण्याचे टाळतात. त्यांना नजरेसमोर ठेवून ‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना आणि गर्भवती महिलांसाठीची ‘एएनसी’ कार्ड योजना प्रेरणा देणारी व समाजामध्ये बदल घडवणारी…

आदर्शचा विद्यार्थी बनला युट्युबर्स

हिंगोली शहरातील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी ओमकार सुरेश बांगर याने युट्युब चे सिल्वर प्ले बटन प्राप्त केल्याबद्दल तसेच पुढील कार्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव…

हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यापैकी तिन पोलीस ठाणेदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षीस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना कडक सुचना देत गुन्हेगारी कमी करने , प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणाचा जलद गतीने निपटारा…

कन्नड तालुक्यात लाच लुच पत विभागाची यशस्वी कारवाई.

तीस हजार पडले महागात, तलाठी व कोतवाल अँटी करप्शनच्या जाळ्यात. Breaking News छत्रपती संभाजीनगर, :- कन्नड तालुक्यातील महसूल विभागातील पिशोर भारंबा येथील कार्यरत असणाऱ्या तलाठी दिपाली योगेश बागुल व कोतवाल…

सायराबी गुलाम दस्तगीर यांचे अल्पशा आजाराने निधन

जालना : भोकरदन तालुक्यातील धावडा येथिल वयवृद्ध सायराबी गुलाम दस्तगीर यांचे आज दुपारी त्याच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यु समय त्याचे वय 85 वर्षाचे होते असुन त्यांच्या अंतिम…

तानाजी धरणे लिखित हेलपाटा या संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरीचे प्रकाशन

कोल्हापूर : तानाजी बबन धरणे ग्रामविकास अधीकारी पंचायत समिती रोहा जिल्हा रायगड यांची हेलपाटा कादंबरी सध्या सोशल मिडीया वरती खुप गाजत आहे ही हेलपाटा कादंबरी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या…

सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी तहसीलदार जीवन कुमार कांबळे व गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांना लेखी…

धुळवडीच्या मध्ये रात्रीच्या अंधारात पाऊसाचा कहर…रब्बी हंगामातील गहू ज्वारी जमिनदोस्त…. शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट ओढले…

शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी… शेतकरी सघटनेची.मागणी….. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी कुषि मंडळात होळीच्या व धुळवडीच्या सणाच्या दिवशीच नैसर्गिक आपत्ती ओढली. वादळ वारा.सह पाऊसाने धो..धो…कोसाळून उभ्या गव्हाच्या पिकाची…