शिरूर तालुक्यातील उरळगाव गावच्या हद्दीत चोरमले वस्तीजवळ अज्ञात आरोपीकडून अनोळखी महिलेचा गळा दाबून, पेट्रोल टाकून पेटवून देऊन खून

पुणे :-शिरूर तालुक्यातील उरळगाव गावच्या हद्दीत चोरमले वस्तीजवळ असलेल्या पाझर ओढ्याच्या पुलाच्या कठड्याजवळ अनोळखी महिलेचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देवून खून…

दहशतवादी हल्याप्रसंगी करावयाच्या
कार्यपध्दतीची रंगीत तालीमचे रेल्वे स्टेशन वाशिम येथे आयोजन

पोलीस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांचे मार्गदर्शन वाशिम:- राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगअवधान राखुन करावयाच्या कार्यपदधती संबधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन वाशिम शहर हदीतील रेल्वे स्टेशन वाशिम येथे…

बेंबाळ येथे सरपंच तथा उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला

मुल (सतीश आकुलवार)तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अति महत्त्वाचे समजले जाणारे बेंबाळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य निवडून आले होते. एकूण सरपंचासह ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात…

राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्या-बच्चू कडू

(सचिन बिद्री:उस्मानाबाद)माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू भाऊ कडू यांनी दि 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना विनाअटशासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत…

सायबर चोरट्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांनी जागरूक राहत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

वाशिम:- दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सायबर चोरटे नव-नवीन क्लृप्त्यांचा वापर करून नागरिकांना गंडा घालण्याचे काम करत आहेत. वाशिममध्ये अश्याच प्रकारे थेट पोलीस अधीक्षकांच्या नावाचा गैरवापर करून खोट्या व्हॉट्सअॅप…

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुभाष चिंधे यांच्याकडून अर्ज दाखल

अहमदनगर- विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी बुधवारी (दि.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय…

३४ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हवे-उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे आवाहन उप विभागीय अधिकारी…

राजस्थानी महिला मंडळाकडुन ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम

वाशिम:- मंगरुळपीर शहरातील देवकी भवन येथे राजस्थानी महिला मंडल च्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्य अतिथि श्रीमती चंदाबाई दामोदर बियाणी, मधुभाभी लोहिया या…

रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी वाढली, सिडकोतील नागरिक त्रस्त..

तक्रार करूनही पथदिवे सुरू होईनात… औरंगाबाद : वर्षानुवर्ष सिडको वाळूज महानगरातील विविध भागातील पथदिवे बंद असून नागरिक व स्थानिक पदाधीकाऱ्यांकडून वारंवार वार तक्रार करूनही हे पथदिवे सुरू होत नाही, या…

जालिंदर बोरुडे ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

पो.नि.घन:श्याम डांगे नगर – समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजातील दु:ख कमी करण्यासाठी संत, महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारावर आज अनेक संस्था काम करत आहेत. रमाई बहुउद्देशिय संस्थाही असेच कार्य करत आहेत.…