टाकळी (बें)ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दत्ताभाऊ सोनटक्के यांची बिनविरोध निवड
उस्मानाबाद तालक्यातील टाकळी (बे) ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी जिल्हाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. बिनविरोध उपसरपंच पदी दत्ताभाऊ सोनटक्के यांची निवड करण्यात आली.…
सावळदबारा येथील निखील पंढरी टीकारे यांची युवक काँग्रेस सोयगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील निखिल पंढरी टिकारे यांची सोयगाव तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद डाॕ कल्याण काळे यांच्या हस्ते…
माध्यमांचे स्वरूप बदलल्यामुळे आज प्रत्येक जण पत्रकार
दर्पण दिन कार्यक्रमात प्रा. भारत शिरसाठ यांचे प्रतिपादन.
औरंगाबाद : सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण वृत्तपत्र ते सध्याची स्थिती तपासून पहिली तर माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक जण पत्रकार बनलेला आहे.…
वाघाच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
विद्यार्थ्यांचे शाळेत शाळेत येण्याचे प्रमाण घटले व शाळा मध्यंतरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढले. ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) ब्रह्मपुरी म्हणजेच विद्येची नगरी इथे बऱ्याच लांबून मुलं शाळेत शिकण्यासाठी येत असतात. काही मुले ब्रह्मपुरीच्या…
माढा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
माढा=येथील शिवलाल रामचंद वाचनालय मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.भिकुलाल राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.शिक्षणामुळे माणसाचे मन व जीवन समृद्ध होत आहे.सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची सोय केली.आज…
नळदुर्गच्याश्री खंडोबाची महायात्रा सुरुवात…
नगर परिषद व पोलीस प्रशासन यांची जय्यत तयारी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सव, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन… महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो…
111 दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर
दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा
शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा…
पुणे: हवेली पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी 1 गाई कत्तलीला न देता गोशाळेत केले दान..!
पुणे : शिवशंकर स्वामी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नऱ्हे आंबेगाव (ता.हवेली )येथील प्रगतशील शेतकरी मा.अमोल आंबेकर यांनी गोरक्षक योगेश तनपुरे यांच्याशी संपर्क साधून आपले १ गायी, कोणतेही पैसे न घेता…
उपसरपंचपदी शारदा सिद्धेश्वर काळे यांची बिनविरोध निवड
सोलापूर : माढा..आज रोजी भोगेवाडी जाखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. शारदा सिद्धेश्वर काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच सौ शशिकला गायकवाड अणि विद्यमान सरपंच राणी गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ…
तालुक्यात नुकसान झालेल्या केळी बागांची खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी
जळगाव : जिल्हयातील रावेर तालुक्यातील चिनावल व वडगाव शिवारातील केळी बागेत काही विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केळीचे खोड कापून शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले. आज सदर ठिकाणी भेट…
