स्व.कोकिळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
वाशिम:- दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा अंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण शाळा, महाविद्यालयात ‘स्व. कोकिळाबाई ठाकरे यांची प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
गोंदिया:-नारी शक्ती पुरस्कार योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयातील पात्र ईच्छुक उमेदवारांकडून केंद्र शासनाच्या अटी – शर्तीच्या आधीन राहून 31 ऑक्टेंबर 2022 पर्यंत नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन प्रस्ताव,अर्ज व नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह…
अनैतिक संबंधातून इसमाची कुर्हाडीने हत्या करणार्या आरोपीला ४ तासात अटक
गोंदिया : अनैतिक संबंधातून एका इसमाची हत्या करणार्या आरोपीला तोवळ चार तासात चिचगड पोलिसांनी अटक केली.प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुष्पाताई दिलीप अरकरा वय २६ वर्षे रा. तुमडीमेंढा देवरी हिने चिचगड पो.स्टे.…
मृत्यूनंतरही वेदना धगधगत्या… चंडीकापूर येथे रस्त्यावरच अत्यंविधी..
नाशिक : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या चंडीकापूर गावात स्मशान भूमीच नसल्याने ग्रामस्थांना भर पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे…
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत कृतज्ञता सोहळा
पुणे : आपल्या गुरूजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतील १९९० मध्ये इयत्ता दहावीत, १९९२ मध्ये इयत्ता बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. बँड…
टाकळी हाजी येथील शेतक-याच्या घराचा कोयंडा तोडून २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास
पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील एका शेतक-याच्या राहात्या घराच्या खोलीचा लॉकचा कोयंडा तोडून अनोळखी चोरट्याने सोन्याचे दागिने,रोख रकमेसह २ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या…
लोकसभेच्या २ तर विधानसभेच्या १० जागा शिवासंघटना लढविनार-प्रा.मनोहर धोंडे
शिवासंघटनेला जो पक्ष सोबत घेऊन काम करेल त्याच्या सोबत शिवासंघटना काम करण्यास तयार..! सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या शाखेचा २१ व्या…
पोलीस दलातील कर्तुत्वान महिला शितल जगताप गलांडे यांचा डेंगू ने घेतला बळी
बारामती शहर पोलीस ठाण्यात च्या कार्यरत असलेल्या शितल जगताप गलांडे यांचे डेंगू आजाराने निधन झाले आहे. देशाप्रती आपले कर्तव्य बजवत नात्यातील सर्व कर्तव्य जपत सर्वांना आपलेस करणारे व्यक्तिमत्व आज हरवले…
देशाचे लाड़के यशस्वी प्रंतप्रधान व आंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य संपूर्ण देशात रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्याचे औचित्य साधुन खापरखेड़ा भाजपा , युवा मोर्चा व महिला आघाडी यांच्या मार्फ़त
खापरखेड़ा मुख्य मार्गावरिल भाजपा कार्यालयात करण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार , जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये , जिल्हा उपाध्यक्ष…
अहमदनगरचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी
उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर :- दि.१९:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई…
