आखाडा बाळापूर परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित.
हिंगोली जिल्ह्यातीलआखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांअंतर्गातील शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाली त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने…
गोरेगाव येथील चार स्वस्त धान्य दुकानची पर्यायी व्यवस्था वाऱ्यावर असल्याने लाभार्थ्यांना हाक्काचे राशन मिळेना…सेनगाव पुरवठा विभागाचा अनदेखा कारभार,
हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या गोरेगांवात चार चार स्वस्त धान्य दुकान असुन सेनगाव पुरवठा विभाग आणि पर्यायी व्यवस्था दुकानदार यांच्या “तेरा मेरा…
खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे हिमायतनगर घरकूल योजनेसाठी ६ कोटी ६० लक्ष रु. निधीस मंजूरी…
हिंगोली : ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला हक्काचे पक्के घर असावे यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली त्याच अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील सहा नगरपरिषदा आणि पाच…
पालघर – युवकाच्या उपचारांकरिता जिजाऊ संस्थेकडून आर्थिक मदत
(तलासरी)मा. श्री. निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गावोगावांतील रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. अशाच ग्रामीण भागातील एका युवकाच्या उपचारांकरिता जिजाऊ संस्थेने आर्थिक…
मांडविहरा – लोकप्रतिनिधी, आमदार फिरकलेच नाही…ग्रामस्थांनी श्रमदानाने बनविला रस्ता
जव्हार प्रतिनिधी संदीप रावते,देवराम वांगड,शांताराम रावते,राजेश वांगड,गणपत भेसकर,योगेश भेसकर,उमेश दळवी,सिताराम गांगडा,चंद्रकांत रावते,बाबुलाल रावते यांनी विशेष परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या ह्या श्रमदानाच्या आदर्शामुळे जव्हार तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. भरत गवारी…
लातूर “समर्थ बूथ अभियान” झंजावात आता लातूर जिल्ह्यात!
लातूर : दि. ६ जुलै २०२१ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान नियोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी “समर्थ बूथ अभियान” तिसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून त्या अंतर्गत लातूर शहर जिल्हा बैठक संपन्न…
पालघर – तलासरी तालुक्यातील मुसळधार पावसाने झालेले खड्डेमय रस्ते जिजाऊ संस्थेच्या मार्फत लोकसहभागातून भरण्यात आले.
तलासरी तालुक्यातील संबा ,घिमनिया , उधवा व डहाणू तालुक्यातील आष्टा रायपूर या भागातील अंतर्गत रस्ते अतिवृष्टीमुळे खूपच खराब झाले होते वाहने व नागरिकांना ये जा करणे खुपच जिकरीचे होत होते…
नगराध्यक्ष रावळ व न.प कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या टाक्यात पडलेल्या गाईचे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचविले प्राण
बुलढाणा : मलकापूर शहर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या विष्णूवाडी परिसरातील दिलीप भोळे यांच्या शौचालयाच्या टाक्याच्या स्लॅबवर गाय गेली अचानक स्लॅब तुटल्याने आज सकाळी ती गाय टाक्यात पडली त्या गायीची टाक्यातुन…
मुसळधार पावसामुळे विद्युत वाहिनीची तार तुटून गंजाड मध्ये दोन बैलांचा जागीच मृत्यू
सदर घटनेची माहिती जिजाऊ संघटना अध्यक्ष गंजाड जानी वरठा यांनी जिजाऊ संस्थेला देताच निलेश सांबरे मा उपाध्यक्ष जि प पालघर यांनी तात्काळ १०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन करण्यात आले…
