बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायावर ‘सुपा’ पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मनोहर तावरे मोरगाव : बारामती तालुक्यातील ‘सुपा’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करण्यात आलीय. यापुढे ही मोहीम चालूच करणार असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक…
गडचिरोली: चामोर्शी ते जयरामपूर बस सेवा अचानक बंद; रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची १०-१२ किमी पायपीट
गडचिरोली: जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेली चामोर्शी-जयरामपूर बस सेवा एसटी महामंडळाने अचानक बंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपताच ही सेवा खंडित करण्यात आल्याने, आता सामान्य प्रवासी, वयोवृद्ध…
आंतरजिल्हा दुचाकी चोरांची टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, ४ मोटार सायकली जप्त
WASHIM | वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी राबविलेल्या धडक मोहिमेत आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये…
विकास देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महागौरव’ पुरस्कार !
MUMBAI | मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि सी. एस. क्रिएटिव सोल्यूशन्सचे संस्थापक श्री विकास ज्ञानू देशमुख यांना पणजी येथे पार पडलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.…
प्रियदर्शिनी विद्यालयात गुणवंतांचा गौरव; समीक्षा पाटीलचे दैदीप्यमान यश, पालकांचाही सन्मान!
NANDED | कंधार येथील प्रियदर्शिनी मुलींच्या विद्यालयात एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये कु. समीक्षा सुनील पाटील हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत…
बावी गावात ‘धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक’ नामकरण; ग्रामस्थांचा उत्साह आणि लोकार्पण सोहळा!
AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील बावी येथे ‘हिंदू धर्मरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक’ फलकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, या सोहळ्यामुळे बावी ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराला आता एक नवी…
कंधार न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचा धमाका; एकाच दिवसात २ कोटींहून अधिकची वसुली!
NANDED | कंधार येथील न्यायालयात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या आदालतीला पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून २९ प्रकरणांमध्ये तब्बल २ कोटी ४ लाख ६१…
खरात नंतर आणखी एक भोंदूबाबाला शाल, पायावर डोकं; खा. निलेश लंके सह पत्नीचे फोटो समोर ! भोंदूगिरी प्रकरण अंगलट
भोंदूबाबा प्रकरणामुळे खासदार निलेश लंके चर्चेत; माढा तालुक्यातील भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना…
समृद्धी महामार्गावर १.३१ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त
महामार्ग पोलिसांची धडक कारवाई ; आयशर वाहनासह मुद्देमाल ताब्यात फुलचंद भगतवाशिम:-समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित…
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजा माने साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.!
मा.श्री.राजा माने साहेब यांनी व्यापक समाजहित डोळ्यांसमोर ठेवून अतिशय कष्टाने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली व संघटनेचा विस्तार करण्यासाठी अनेक उपक्रमांद्वारे प्रचंड परिश्रम घेतले, यामधील काही घटनांचा मी…
