Category: धाराशिव

“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल” – गणेश उत्सव व पैगंबर जयंतीनिमित्त नागरिकांना पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचे आवाहन

प्रतिनिधी (नळदुर्ग) “उत्सव साजरा होतोय गर्दीतला, कारण माणूस उभा आहे वर्दीतला… कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,” अशा प्रभावी शब्दांत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव यांनी आगामी गणेश उत्सव आणि…

काटगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने हा भव्य सोहळा पार…

काटगावात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात

DHARASHIV | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे एक भव्य सोहळा उत्साहात पार पडला. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने आयोजित…

गणेशोत्सव व पैगंबर जयंती सौहार्दाने साजरे करा; कायदा व सुव्यवस्थेचे पालन हीच खरी जबाबदारी – डॉ. निलेश देशमुख

प्रतिनिधी / नळदुर्ग आगामी गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे सण उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात यावेत. मात्र, या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट निर्देश…

श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी..,किर्तनातून श्री संत सेना महाराज यांची महती

(धाराशिव:सचिन बिद्री) उमरगा शहरात श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुधवारी (दि.२०) दुपारी बारा वाजता किर्तनाच्या समारोपात गुलाल पुष्पवृष्टी…

महाराष्ट्र विधानपरिषद सभापतींच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’

DHARASHIV | पत्रकारितेतून समता, बंधुता व सामाजिक एकतेसाठी पाच वर्षांपासून अखंड कार्य करणारे धाराशीव जिल्ह्यातील पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र विधानपरिषद सभापती…

धाराशिव तालुक्यातील येडशी येथीलजनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त बॉर्डरवरील सैनिकांना पाठविल्या राख्या

जनता विद्यालय येडशी ,या शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी, सैनिकांसाठी राख्या तयार केल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची ,प्रार्थना करतात .तीच भावना आपण सैनिकांना…

भूम-परगावी महसूल मंत्र्यांचे स्वागत!

धाराशिव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह धाराशिव: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. भूम-पारगाव टोलनाक्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाजप…

मुरूम मंडळाला दिलासा: अतिवृष्टी अनुदानासाठी मंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्याला आदेश

DHARASHIV | उमरगा तालुक्यातील सन-2024 च्या अतिवृष्टी अनुदानातुन वगळण्यात आलेल्या मुरुम महसुल मंडळास विशेष बाब म्हणून मदत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार…

पानगावच्या जि.प. शाळेची ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत मुसंडी

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक घोष यांच्या संकल्पनेतून बीट स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार येरमाळा बीट मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत…