सोयगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन
औरंगाबाद :सोयगाव शहर व परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त शासकीय निमशासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्था व विविध पक्ष-संघटना कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
