Category: औरंगाबाद

औरंगाबाद : सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न

औरंगाबाद : सोयगाव रा.प.बसस्थानक परिसरात श्री. समर्थ फोटो चे संचालक महेश मानकर यांच्या मार्गदर्शनात मित्र मंडळाने उत्कृष्ट देखावा सादर करून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन महाराष्ट्रा चे दैवत छत्रपती शिवाजी…

गलवाडा घरफोडी प्रकरणी चार आरोपींना पुन्हा सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणी बुधवारी सोयगाव शेंदुर्णी ता.जामनेरच्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावरून तपास लावून घरफोडी प्रकरणातील चौघांना जळगाव जिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.या प्रकरणी चौघांना…

वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला

दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान! औरंगाबाद : आता मॉल आणि सुपरमार्केटमध्येही वाइन (Wine Sales) विकता येणार, या राज्य सरकारच्या नव्या धोरणावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. याचे पडसाद औरंगाबाद…

औरंगाबादेत कोरोनाची लाट ओसरतेय?

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरु झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे प्रमाण कमी दिसून येत असल्याने शहरातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु…

औरंगाबाद : रिक्षा फायनल आसेंब्ली विभागाचा सामाजिक उपक्रम

दिव्यांग कुटुंबाला चालू करून दिला व्यवसाय, वाढदिवस न साजरा करता सावली मुलींचे बालगृहास मदत औरंगाबाद : बजाज कंपनीतील कामगार व कर्मचारी बंधूंनी आपला वाढदिवस साजरा न करता वर्षं भराचे पैसे…

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री माऊली नगर वडगाव को. येथे महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. राज्याभिषेक सोहळा कोरोनाचे सर्व नियम…

औरंगाबाद : गोलवाडी फाटा ते वाळूज रस्त्यावरील दुरुस्तीची मागणी

औरंगाबाद : गोलवाडी फाटा ते वाळूज महामार्गावर मोठ्या प्रमणात वाहतुक कोंडीमुळे प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे या रस्त्यावर सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून असलेले आवश्यक ते…

औरंगाबाद : पूर्णा प्रकल्पा जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नेपुर पूर्णा प्रकल्पा जवळच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पर्यंत झालेली नसून प्रेत शवविच्छेदनाकरिता चिंचोली येथील…

औरंगाबाद : सावंगी चौकात जिजाऊ रथाच जल्लोषात स्वागत

औरंगाबाद : 12 जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंती निमीत्त सिंदखेड राजा येथे वैजापूर-लासूर स्टेशन-बजाजनगर-क्रांती चौक औरंगाबाद असा पुढे जालना मार्गे जिजाऊरथ सालाबादाप्रमाणे याही वर्षी जात आहे. गंगापूर तालुका आणि लासुर…

औरंगाबाद : शासनाचे आदेश असताना सुध्दा आदिवासी समाजाला योजने पासुन वंचित ठेऊन कर्मचारी अधीकारी यांनी योजनेचे वाजविले तीनतेरा

औरंगाबाद : आदिवासी विकास मंत्री महोदय यांचे दिनांक १८ / ८ / २०२१ च्या सुचने नुसार राज्यात शिधापत्रीका , जात प्रमाणपत्र , आधार कार्ड, आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना देणे कामी विषेश…