बुलडाणा : मलकापूर नप चे निलंबित कर्मचारी चव्हाण यांच्या उपोषणाची सांगता !
बुलडाणा : मलकापूर (२७) मलकापूर नगर परिषदेचे निलंबित चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अनंत मनोहर चव्हाण हे आपल्या न्यायपूर्ण मागण्यांचे संदर्भात दि.२५ पासून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले…
