Category: बुलडाणा

बुलडाणा : आतराष्ट्रीय स्पर्धेत कीर्तिमान रचनारे रामा मेहसरे यांचा राज्य क्रीडा मंत्री यांच्या हस्ते सत्कार!

बुलडाणा : इंडोनेशियाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवीन कीर्तिमान रचनारे रामा मेहसरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मलकापूर येथील खेळाडूंचा क्रीडा राज्यमंत्री मा. सुनील केदार यांच्या हस्ते सत्कार केला गेला. आज…

बुलढाणा : युवा सेना च्या वतीने पेट्रोल डीझल इंधन दरवाढ केल्या बद्दल केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढण्यात आली.

मलकापूर:- सरकार दररोजच पेट्रोल व डिझेलमध्ये जुल्मी वाढ करत असून यामुळे महागाईचाही भडका उडाला आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिन आणण्याची भुलावना करून केंद्रात सरकार आल्यानंतर मात्र नागरिकांना अक्षरश: महागाईच्या भस्मासुरात…

बुलडाणा : नागरी वस्तीतील अवैधरित्या वृक्षतोड ल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

बुलडाणा : मलकापूर नगर परिषद हद्दीतील मोठे झाड कोणतीही परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या तोडल्या प्रकरणी महेश दामोधर काळे रा . शिवाजीनगर मलकापूर याचे विरूध्द न.प. आरोग्य निरीक्षक यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये…

बुलडाणा : त्या नामांकित कंपनीने अवैधरित्या खोदकाम केल्याप्रकरणी मलकापूर न. प. प्रशासनाने श.पो.स्टे. ला कारवाईचे दिले पत्र

बुलडाणा : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शहरातील रस्ते खोदून एका वंâपनीने केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम बेकायदेशीर असतांना नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे डोळेझाक…

बुलडाणा : मलकापूर शहरात अवैध खोदकाम करणाऱ्या कंपनीविरूध्द कारवाई करा–प्रहार संघटना

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून मलकापूर नगर परिषद हद्दीत एका कंपनीकडून प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता परिसरातील नवीन रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे नगर परिषद प्रशासनाकडून या…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी दैनिक मलकापूर आजतकचे मुख्य संपादक विरसिंग राजपूत यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी दैनिक मलकापूर आजतक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक विरसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.विरसिंग राजपूत पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत…

मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांनी घेतला पदभार..

मलकापूरः येथे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी सोमवारी पदभार घेतला आहे.डि वाय एस पी दिलदार तडवी सेवानिवृत्त झाल्यावर मलकापूर येथील पद रिक्त होते.त्या जागी आय…

Breaking news : गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेला युवक नदीत बुडाला

युवकाचा शोध सुरू बुलडाणा – गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या अक्षय संदीप वानखेडे राहणार शिर्रसोळी वय 18 वर्षे या युवकाचा पाय घसरून नदीत पडल्याने युवक बुडाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील निंबोळा…

बुलडाणा : मलकापूर हादरले… एकाच दिवशी मलकापुरात दोन तरुणांची आत्महत्या…

बुलडाणा : मलकापूर येथे एकाने घरात गळफास तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याने मलकापूर शहर हादरले . किशोर वसंता वानखेडे वय २ ९ , रा . मंगलगेट ,…

बुलढाणा : रेल्वे अपघातात मदन लखानी यांचा मृत्यू

बुलढाणा : शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते मदनभाऊ लखानी यांचे २ सप्टेंबर रोजी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की , मदनभाऊ लखानी वय ७१ हे अकोला…