Category: गडचिरोली

भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर कमेटी च्या बैठकीला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

गडचिरोली : येतील सर्किट हाउस मध्ये कोअर कमिटी ची बैठक संपन्न भाजपाचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गडचिरोली येतील सर्किट हाउस येते भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर…

कॅन्सरग्रस्त देशबंधुग्राम येतील रुग्नाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

मूलचेरा:- तालुक्यातील देशबंधूग्राम येतील क्रीष्णा मदन सरकार हे गेल्या काही महिन्यापासुन कॅन्सरग्रस्त आहेत, आर्थिक परिस्थितिमुळे त्यांना ह्यावर उपचार घेणेही कठीण होत होते, त्यांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मदत…

माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांची पुसकपल्ली येथील बातकम्मा उत्सवाला भेट.

गडचिरोली :जिल्ह्याच्या दक्षिण भागात बातकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात सुद्धा या उत्सवाला अनन्य महत्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या…

डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट

गडचिरोली : भामरागड हेमलकसा येथील डॉ.रमण मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध डॉ. प्रकाश आमटे व त्यांची धर्मपत्नी डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक…

गट्टा येथे वन्यजीव सप्ताहाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या उपस्थितीत शुभारंभ

गडचिरोली : ऐटापल्ली.वनपरिक्षेत्र कार्यालय गट्टा कडून नुकताच वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आला होता या सप्ताहाची शुभारंभ माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी आमदार आत्राम…

अखेर आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात

ऑटो चालक- मालक संघटनेनी मानले माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे आभार गडचिरोली :आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे म्हणून काल ऑटो चालक मालक संघटनेकडून आदिवासी…

ऑटो चालक – मालक संघटनेकडून माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन

आल्लापल्ली -अहेरी या मुख्य रस्त्याची दुरुस्तीसाठी संबंधितांना पाठपुरावा करण्यासाठी निवेदन गडचिरोल्ली : आल्लापल्ली.मागील तीन वर्षांपासून आल्लापल्ली येथून अहेरीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची चाळणी झाल्याने…

बुर्गी ग्रामपंचायत मरकल येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

गडचिरोली : ऐटापल्ली तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बुर्गी व मरकल येथे एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम राबविण्यात आला. या वेळीं शेतकऱ्याची सभा घेऊन विविध योजनांची माहिती देण्यात आली.या प्रसंगीं कार्यक्रमाचे…