घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त. विवेकानंद चौक पोलिसांची दमदार कामगिरी
लातूर :- याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेली…
