लातूर : अपहरण केलेल्या 13 तरुणींची, 8 बालकामगारांची सुटका
पोलीस दलात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी लातूर : पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची नुकतीच स्थापना केली आहे. याद्वारे बेकायदेशीरपणे महिला तरुणींना चुकीचे काम…
