खापरखेड़ा परिसर देशी कट्टा जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक
कट्टा हा दहा हजार रूपएचा होता पोलिस विभागाची उत्तम कामगिरी सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे देशी कट्टा जवळ बाळगणाऱ्या आरोपीस खापरखेडा पोलिसांनी तात्काल अटक केले. ही कारवाई काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास…
