प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर
उमरगा-लोहारा परिसरातल्या विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींचा होणार सन्मान उमरगा(प्रतिनिधी): प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज आणि या वाचनालयाच्या उमरगा-लोहारा परिसरातील इतर १५ शाखांमार्फत समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी काम केले…
