Category: महाराष्ट्र

वाशिम : प्रियंका गवळी यांची भावनिक साद अन् चक्क 83 वर्षिय आजीने लस घेतली!!!

आजी मी तुमच्या नातीसारखी आहे आणी नातीचा हट्ट मोडु नये,आता घ्या लस! अधिकारी की जादुगीरी;प्रशासकीय कामगीरीची अनोखी पध्दत कोरोना प्रतिबंधक मोहिमेतील ‘द ग्रेट शिलेदार’ सिडिपिओ प्रियंका गवळी लोकांमध्ये मिसळुन,आपलसं करून…

वाशिम : मराठी पञकार परिषदेच्या वर्धापनदिनी रोगनिदान शिबिर संपन्न

वाशिम:-दिनांक 03/12/2021रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद तालुका मानोरा जि.वाशिम चे वतीने ग्रामीण रूग्णालय मानोरा येथे तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये तालुक्यातील एकोणविस पत्रकारांची मधुमेह…

वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांची कुपटा व दापुरा येथील लसीकरण केंद्राला भेट

वाशिम : जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. सर्वच पात्र व्यक्तींचे निर्धारित वेळेत 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनाने सर्वच व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केल्यामुळे ग्रामीण…

वाशिम : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

वाशिम : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन,…

पालघर : जव्हार राधा विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न

जव्हार राधा विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न शाळेची वाजणार पुन्हा घंटा.पालकांच्या समंतीने शाळा भरणार विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा सुरु होणार पालघर : गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीने राज्यातील १ ली…

लातुर : शिरुरताजबंद -उदगीर राज्य मार्गावर खड्डयामुळे वाहन चालकाची जिवघेणी घेणी कसरत !!

अपघाताचे प्रमाण वाढले!!प्रशासन जागे कधी होणार याकडे सर्वाचे लक्ष !! लातुर : नांदेड-बिदर राज्य मार्गावरील रस्त्यावर एक-एक फुट खोलीचे खडे पडून रस्ता पुर्णपणे उखडलेला आहे.या रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकास…

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

उस्मानाबाद : कोरोना काळात ज्या परिवारावरातील सदस्य/ घरचा कर्ता पुरुष गमवावा लागला आहे,अश्या विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी..महाराष्ट्र शासन कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य तर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात…

उस्मानाबाद : संविधान पुस्तिकेचे देशात पारायण झाले पाहिजे–प्रा.किरण सगर

उस्मानाबाद : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किरण सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे तर…

बुलढाणा : मलकपुरातील “ती” रेड पूर्णपणे मॅनेज ! अप्पर पो.अ. यांच्या पथकातील कर्मचारीच निघाला खबऱ्या, कारवाई दाखविण्यासाठी चोर सोडून संन्याशाला फाशी

बुलढाणा : अवैध व्यवसायिक आणि त्यांना मदत करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कर्दनकाळ मानल्या जाणाऱ्या खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे रुजू होण्यापूर्वी जिल्हाभरात विशेषता घाटाखाली…

मूल शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील बहुसंख्य युवा बांधवाचा व महिला भगिनींचा शेकडो च्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश !

चंद्रपूर : मूल (प्रतिनिधी) आज दी. 25 -11-2021 रोज गुरुवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा…