Category: महाराष्ट्र

औरंगाबाद : सिडको वाळुज महानगर परीसरात विविध कामाचे भूमिपुजन…

औरंगाबाद : सिडको वाळुज महानगर मधील महावीरनगर गट नंबर 170 येथे विधानपरिषद सदस्य शिवसेना प्रवक्ते-जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रोडच्या कामाचे उद्घाटन वाहतुक सेनेचे मराठवाडा कार्यअध्यक्ष…

पत्रकार दिनाच्या औचित्याने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हा (DMA) च्या वतीने स्पर्धेचे आयोजन !

चंद्रपुर : दरवर्षी सहा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात “पत्रकार दिन” साजरा केल्या जातो. यावर्षी 6 जानेवारी 2022 पत्रकार दिनाचे औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या (DMA) माध्यमातून…

कोविड लसीकरणबाबत जनजागृती मोहीम..

चंद्रपूर : मुल (सतीश आकुलवार) दिनांक 24/11/2021 रोज बुधवारला चिमढा गावांतउर्वरीत नागरिकांना कोविड लसीकरण घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली ज्या नागरिकांनी 1ला डोज घेतला आहेत त्यांना दुसरा डोज घेण्याकरिता घरोघरी जाऊन…

नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी

नांदेड : गेल्या अनेक वर्षा पासून हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या…

पालघर : मच्छिमार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार -आ.श्रीनिवास वणगा

पालघर तालुक्यातील दांडी येथील मंजूर धुपप्रतीबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वैदेही वाढण यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी मच्छिमार समाजाच्या…

अहमदनगर : बारा बलुतेदारांसाठी नव्याने धोरण ठरवण्याची गरज ;मुंबईत २ डिसेंबरला पहिले अधिवेशन

जिल्हा महासंघाच्या वतीने सटाणकर यांचा सत्कार ; अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना बारा बलुतेदार, आलुतेदार, एसबीसी, मायक्रो ओबीसी सामाजिक दृष्ट्या खूपच मागे आहे. या समाजातील…

हिंगोली : बाभळी ते येळेगाव‌ (तु.) बाभळी फाटा ते वाकोडी मुख्य रस्त्याची दुरवस्था

सर्व रस्त्यांचे काम तात्काळ करा,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजु पाटील सुर्यवंशी यांची मागणी. हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या कळमनुरी‌, माळेगांव ,झरा ,तुप्पा , नवखा, शिवनी, वाकोडी ,…

मूल शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील बहुसंख्य युवा बांधवाचा व महिला भगिनींचा शेकडो च्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश !

चंद्रपूर : मुल (सतीश आकुलवार)काल मंगळवार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ…

उस्मानाबाद:- शिवा संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी सातलिंग स्वामी

उस्मानाबाद :- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू…

पालघर : जव्हारला गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला —-पिकांचे मोठे नुकसान. शेतकरी हवालदिल

“शेतकऱ्यांची खळ्यात कामे सुरु असुन भात झोडणी चालु आहे,परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान्यांचे मोठे नुकसान केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.”— जितेंद्र मोरघा, शेतकरी विनवळ,जव्हार. जव्हार प्रतिनिधीभरत गवारी,जव्हारमो.8408805860.