Category: उस्मानाबाद

जिल्हा बँकेस शासनाकडून थकहमीची रक्कम मिळणार

देवरा समीती व चेअरमन सुरेश बिराजदार यांची मंत्रालयात बैठक संपन्न जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा .सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकहमी रकमे बाबत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार…

उस्मानाबाद : सभासदाच्या हक्काची भव्य वास्तू लवकरच सेवेत-चेअरमन पद्माकर मोरे

हायस्कूल टीचर्स सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन.. उस्मानाबाद : उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व शिक्षक सभासदांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम संस्थेचे माजी चेअरमन व…

प्रा.रेखा जाधवर एलिजिबिलिटी व जीआरएफ परीक्षेत पात्र,

उस्मानाबाद : प्रा.रेखा जाधवर- नागरगोजे या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट व जीआरएफ परीक्षेत पात्र झाल्या आहेत. यामुळे त्यांना सावित्रीबाई फुले विध्यापिठ पुणे येथे करत असलेल्या पीएचडी साठी प्रतिमाहिना ३५००० रुपये फेलोशिप…

उस्मानाबाद : येडशी येथे वंचित बहुजन आघाडीच्या नुतन शाखेचे उदघाटन

उस्मानाबाद : येडशी येथे वंचित बहुजन आघाडी नुतन शाखेचे मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले, उदघाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष B. D. शिंदे यांच्या हस्ते झाले, तर शाखा अध्यक्षपदी सागर…

उस्मानाबाद : कोरोनाने निधन झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला त्वरित मदत करा-सरपंच पावशेरे

प्रतिनिधी:उमरगा उस्मानाबाद : मराठवाड्यात कोरोनाने निधन झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अद्याप कसलीच मदत भेटली नाही-सरपंच पावशेरे यांनी शिक्षक आमदारांना निवेदन देत त्वरित मदतीची मागणी केली शिक्षक आमदार विक्रम काळे यांना…

उस्मानाबाद : संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : संत सेवालाल महाराज यांची जयंती मंगळवारी ता.१५ रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वाहनफेरी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार, महाप्रसाद वाटप यासह अन्य…

“व्हॅलेंटाईन डे” दिनी कदेर गावात नियोजित ‘बालविवाह’ रोखला.

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कदेर येथील 15 तारखेला होणारा नियोजित बालविवाह रोखून जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने आणि प्रशासनाने मोठं यश मिळवलं आहे तर धाडसी “रेश्मा” च्या आर्थिक बिकट परिस्थिती पाहता…

श्रीप्रभू विश्वकर्मा जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी.

उस्मानाबाद : उमरगा शहरात विश्‍वकर्मा जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरातील सुतार समाज, गुर्जर क्षत्रिय समाज,सोनार बांधवांनी समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा…

छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औट पोस्ट येडशी येथे बैठक पार पडली या…

हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी संदलने आलूरनगरी दणाणली..!

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील आलूर येथील हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी यांच्या उरुसानिमित्त आलूर येथे हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी पंच कमिटीच्या वतीने संदल मिरवणूकीला स्थगिती देण्यात आली, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता…