Category: धाराशिव

मुरूम मंडळाला दिलासा: अतिवृष्टी अनुदानासाठी मंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्याला आदेश

DHARASHIV | उमरगा तालुक्यातील सन-2024 च्या अतिवृष्टी अनुदानातुन वगळण्यात आलेल्या मुरुम महसुल मंडळास विशेष बाब म्हणून मदत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार…

पानगावच्या जि.प. शाळेची ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत मुसंडी

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक घोष यांच्या संकल्पनेतून बीट स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार येरमाळा बीट मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत…

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी प्रदेश कमिटीचे अध्यक्ष सपकाळ व अमित देशमुख यांची घेतली भेट.

वारं कुणीकडे..?स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका..! (सचिन बिद्री) धाराशिव जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्याशी येणाऱ्या…

उमरगा तेली समाज संघटनेतर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार.

(सचिन बिद्री) धाराशिव जिल्ह्यातील तेली समाज बांधवांच्या वतीने राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 08 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शांताई मंगल कार्यालय उमरगा येथे…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा ब्राँझपदकाने सन्मान

DHARASHIV | आज (दिनांक ३) एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्राँझपदक देऊन गौरव करण्यात आला आहे. हा…

नायचाकूर ते सरवडी साठवण तलाव रस्त्याची दुरावस्था-रस्ता दुरुस्ती बाबत ग्रामस्थांची मागणी

DHARASHIV | नाईचाकुर ते सरवडी साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनिय आवस्था झाल्याने शेतकऱ्यांना या रस्त्याने प्रवास करणे तारेवरची कसरत करावी लागत आहे ,कोण रस्ता देत का रस्ता अशी शेतकऱ्यांची…

“सेवानगर तांडा व कदेर गावातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आंदोलन करणार..!” – ग्रामस्थ.

धाराशिव: उमरगा तालुक्यातील कदेर गाव आणि कदेर येथील सेवानगर तांडा येथे खुलेआम सुरू असलेले अवैध दारू विक्री व्यवसाय आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,…

“भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा..!” – प्रा. सुरेश बिराजदार.

धाराशिव: उमरगा तालुक्यातील कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या जीर्ण झालेल्या इमारतीसह भूकंपग्रस्त भागातील सर्व…

भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो 2 किलोमीटर चिखलातून प्रवास

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्याकरता दोन किमी चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो मागील आनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन व…

दुधाळवाडी रस्ता दुरुस्त करा अन्यथा ग्रामस्थ करणार आंदोलन

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –कळंब तालुक्यातील दुधाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला असुन तो दुरुस्त व्हावा यासाठी दुधाळवाडी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…