महाराष्ट भुषण पुरस्काराने श्रीमती कल्पना सावळे सन्मानित
फुलचंद भगतवाशिम:-सामाजिक कार्य आणी आरोग्य सेवेची दखल घेवुन वैदर्भीय चारीटेबल ट्रष्ट व्दारा आयोजीत एका समारंभामध्ये मंगरुळपीर येथील श्रीमती कल्यना कृष्णराव सावळे यांना ‘महाराष्ट भुषण’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपञक देवुन सन्मानित…